Home > News Update > कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर अनोखी कारवाई

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर अनोखी कारवाई

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर अनोखी कारवाई
X

कल्याणमध्ये बुलेट गाड्यांमध्ये मॉडीफाय सायलेन्सर लावून कर्कश आवाज करणाऱ्यांविरोधात कल्याण वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सतत तीन दिवस कारवाई करत 104 गाड्यांचे मॉडीफाय सायलेन्सर काढण्यात आले आहेत. काढण्यात आलेल्या मॉडीफाईड सायलेन्सरवर कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात पोलिसांनी रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. या कारवाई बरोबरच काचेवर काळ्या फिती लावून वाहन चालवणाऱ्या 500 पेक्षा जास्त वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Updated : 18 Jun 2021 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top