Home > News Update > भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्याने पत्रकाराचे काढले कपडे

भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्याने पत्रकाराचे काढले कपडे

मध्य प्रदेशमध्ये एक युट्यूब पत्रकार आणि सात लोकांचा पोलिस ठाण्यातील एकत्रित अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर या फोटोतील लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचे कपडे काढल्याचा दावा केला जात आहे. त्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्याने पत्रकाराचे काढले कपडे
X

0

Updated : 7 April 2022 8:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top