शेती कामासाठी जनावरांची वाहतूक करताना पोलीस अडवून पैसे घेतात
 धनंजय सोळंके |  14 Oct 2024 4:01 PM IST
 X
X
X
खोट्या कारवाईच्या भितीने शेतकरी जनावरांच्या बाजारात जात नसल्याचे धक्कादायक चित्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. भोकर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…
 Updated : 14 Oct 2024 4:01 PM IST
Tags:          Police   intercepts   collects   money   transporting   animals   agricultural   work   maxmaharashtra   marathi news   news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















