Home > News Update > मोदींचा फेसबूकवर नवीन डीपी, जनतेला दिला ‘हा’ संदेश

मोदींचा फेसबूकवर नवीन डीपी, जनतेला दिला ‘हा’ संदेश

मोदींचा फेसबूकवर नवीन डीपी, जनतेला दिला ‘हा’ संदेश
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळ जवळ 11 महिन्यांनी त्यांचा फेसबूक वरचा डीपी बदलला आहे. लोकसभा निवडणुकींमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यांनी आपला डीपी बदलला होता. त्यानंतर त्यांनी आज फेसबूकवरील डीपी बदलला आहे.

सध्या देशावर कोरोनाचे संकट असल्यानं मोदींनी नवीन डीपी मध्ये स्वत:च्या तोंडावर गमछा गुंडाळल्याचं छायाचित्र डीपी म्हणून ठेवलं आहे. कारण कोरोना विरोधातील लढाईत तोंडाला स्वच्छ फडकं, रुमाल, मास्क बांधणं गरजेचं आहे. असा संदेश मोदींनी या डीपीतून दिला आहे.

Updated : 14 April 2020 6:12 PM GMT
Next Story
Share it
Top