Home > Election 2020 > विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान अहमदनगरमध्ये

विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान अहमदनगरमध्ये

विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान अहमदनगरमध्ये
X

सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा LIVE

मोदींचा पवारांवर निशाणा

काँग्रेसचे लोक जम्मू-काश्मीरला वेगळं करायचं म्हणत आहेत, हे पाप त्यांचीच पैदाईश, मात्र, शरद पवारांना काय झालयं?, देशाच्या नावावर तुम्ही काँग्रेस सोडले, पण आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर असून शरदराव तुम्हाला झोप कशी येते? : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन

Updated : 12 April 2019 6:23 AM GMT
Next Story
Share it
Top