Home > News Update > #HeerabenModi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे निधन

#HeerabenModi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे निधन

#HeerabenModi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे निधन
X

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे अहमदाबाद येथील रुग्णालयात निधन झाले आहे. आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.स्वतः नरेंद्र मोदी यांनी याबाबत twit करून माहिती दिली आहे.

जून महिन्यातच त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी हजर होते. हिराबेन यांचा जन्म 18 जून 1923 रोजी महिसाना जिल्ह्यातील विसनगर येथे झाला होता. त्यांना पाच मुले होती. त्यांचा लहान मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर मध्ये राहत होत्या.

Updated : 30 Dec 2022 6:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top