Home > News Update > भारताची स्वत:ची लस नसती तर काय झालं असतं? मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा

भारताची स्वत:ची लस नसती तर काय झालं असतं? मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा

भारताची स्वत:ची लस नसती तर काय झालं असतं? मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच वाजता देशवासीयांशी संवाद साधत आहेत. यावेळी मोदी यांनी कोरोना महामारी ही गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी असल्याचं सांगत मोदींनी ज्यांचा या काळात जीव गेला त्या बाबत दु:ख व्यक्त केलं. कोरोनाच्या लढाईशी लढताना सरकारने काय प्रयत्न केले याबाबत मोदींनी यावेळी माहिती दिली.

यावेळी मोदींनी भारताची स्वत:ची लस नसती तर काय झाले असते? असा सवाल उपस्थित करत गेल्या 60 वर्षात आपल्या देशात आलेल्या रोगराईच्या वेळी आपल्याला दुसऱ्या देशाची कशी वाट पाहावी लागली. असं म्हणत कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे

Updated : 7 Jun 2021 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top