Home > News Update > कोवीड योद्ध्यांचा राजकारणासाठी वापर, पंतप्रधान मोदींना हे शोभतं का?

कोवीड योद्ध्यांचा राजकारणासाठी वापर, पंतप्रधान मोदींना हे शोभतं का?

कोवीड योद्ध्यांचा राजकारणासाठी वापर, पंतप्रधान मोदींना हे शोभतं का?
X

देशात एका दिवसात अडीच कोटी नागरिकांना कोरोनावरील लस देण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला. यामुळे काँग्रेसला ताप आला आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पण पंतप्रधान मोदींनी गोव्यातील कोवीड योद्धे डॉक्टरांशी संवाद साधताना ही टीका केली. एवढंच नाही तर अडीच कोटी लस दिल्या गेल्याने एका राजकीय पक्षाला त्याची रिएक्शन का आली असा सवाल त्यांनी एका डॉक्टरांना विचारला. कोरोना काळात देवदुतासारखे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर राजकारणासाठी करणं योग्य आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Updated : 2021-09-18T13:18:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top