LIVE Narendra Modi: संपूर्ण लडाख हा भाग भारताचं मस्तक आहे, मोदींनी चीनला सुनावलं

Narendra modi Ladakh tour
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी लेह येथे पोहोचले. त्यांच्या सोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत उपस्थित होते. भारत-चीन सीमेवर तणावानंतर त्यांनी आज लेह येथे त्यांना जवानांना संबोधित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here