Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर हेडलाईन सुचवा..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर हेडलाईन सुचवा..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर हेडलाईन सुचवा..
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधीत केलं. त्यांनंतर सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.

मॅक्समहाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी एक ट्वीट केलं. त्यावर अनेक लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अलका गाडगीळ यांनी मोदींच्या भाषणाला कशात काय आणि फाटक्यात पाय असं कॅप्शन दिलं आहे.

हेमंत यांनी बैल गेला आणि झोपाळा केला. असं ट्वीट केलं आहे.

सुनिल राजभोई म्हणतात...

वेळ नाही वखत आणि गाढव चाललंय भुकत

संदीप काळे यांनी फोटो ट्वीट करत एक म्हण सांगितली आहे.

यासारख्या म्हणींचा वापर करून लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Updated : 20 April 2021 6:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top