Home > News Update > पी चिदंबरम यांना अटक, काय घडलं आत्तापर्यंत?

पी चिदंबरम यांना अटक, काय घडलं आत्तापर्यंत?

पी चिदंबरम यांना अटक, काय घडलं आत्तापर्यंत?
X

कॉंग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री, अर्थमंत्री पी चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान 27 तासानंतर पी. चिदंबरम दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहिले. त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावर लागलेल्या आरोपाचा खुलासा केला. यावेळी त्यांनी...

चिदंबरम कुठे गेले…

चिदंबरम यांच्यावर अटकेची तलवार, काय आहे कारण?

'आयएनएक्स मध्ये कुठलाही घोटाळा केलेला नाही. तसेच माझ्या कुटुंबियांचा आणि माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आमच्याविरोधात कुठलाही आरोपपत्र दाखल नाही. त्यामुळे आमच्यावर खोटे आरोप लावले जात आहे. या प्रकरणात मी निर्दोष असून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य राहील. असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत त्यांनी पत्रकारांचे प्रश्न न घेताच काँग्रेस कार्यालयातून निघून गेले.

INX media case: कॉंग्रेस कार्यालयात पी. चिदंबरम 27 तासानंतर पोहोचले? वाचा काय म्हणाले

दरम्यान काँग्रेस कार्यालयात ईडी, सीबीआयची टीम उपस्थित होती. मात्र पी. चिदंबरम यांनी अधिकाऱ्यांना हुलकावणी देत तेथून निघून गेले. मात्र, त्यांना त्यांच्या घरी अटक केली.

LIVE : पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही…

Updated : 21 Aug 2019 5:12 PM GMT
Next Story
Share it
Top