Home > News Update > मोदींनी काशीमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, ओवेसी म्हणाले- ते मुस्लिमांच्या विरोधात नव्हते

मोदींनी काशीमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, ओवेसी म्हणाले- ते मुस्लिमांच्या विरोधात नव्हते

मोदींनी काशीमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, ओवेसी म्हणाले- ते मुस्लिमांच्या विरोधात नव्हते
X

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा औरंगजेब देशात आला तेव्हा एक शिवाजी महाराजही उभे राहिले. AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी म्हणाले की, शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात किती मुस्लिम सेनानी होती यांची यादीच ओवेसींनी सांगत मोदींना प्रत्यत्तर दिले.



Updated : 20 Dec 2021 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top