Home > News Update > शरद पवार धमकी प्रकरणी विरोधी पक्षांची सरकारवर टीका

शरद पवार धमकी प्रकरणी विरोधी पक्षांची सरकारवर टीका

शरद पवार धमकी प्रकरणी विरोधी पक्षांची सरकारवर टीका
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना सोशल मिडियावर 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. संजय राऊत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केद्र सरकार व राज्य सरकार यावर जोरदार टीका केली आहे.

Updated : 10 Jun 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top