Home > News Update > शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्ला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्ला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
राज्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्याने राज्यात वातावरण तापले आहे. तर या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 April 2022 7:42 AM IST
X
X
0
Updated : 6 Sept 2022 5:17 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire