Home > News Update > Omicron वैऱ्याचा वैरी

Omicron वैऱ्याचा वैरी

Omicron वैऱ्याचा वैरी
X

जगभर कोरोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. डेल्टा आणि Omicron मधे नेमका फरक काय? टी सेल्स काय मदत करतात? गंभीर डेल्टाला Omicron चा शत्रु आहे? या संक्रमण काळात शाळा सुरू ठेवाव्यात का?Omicron Omicron कोरोनाची समाप्ती आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत इंग्लंड स्थित डॉ.संग्राम पाटील यांनी..

Updated : 4 Jan 2022 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top