Home > News Update > राष्ट्रीय पदक शिवरायांच्या चरणी अर्पण

राष्ट्रीय पदक शिवरायांच्या चरणी अर्पण

राष्ट्रीय पदक शिवरायांच्या चरणी अर्पण
X

66 वी राष्टीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन गुजरात मध्ये करण्यात आले हाते. या स्पर्धेत 140 पदके महाराष्ट्रातील खेलाडूंनी पटकावली . यामध्ये 39 सुवर्ण, 38 रौप्य आणि 63 कांस्य पदकांचा समावेश आहे. परंतू या महाराष्ट्रातील खेळाडूंनी नवीन आदर्श निर्माण केला आहे.





18 खेळाडूंनी किल्ले रायगडाला भेट देत शिवरायांचे दर्शन घेतले. राष्ट्रीय पदके पटकावलेली पदक शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यात आली. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पाडला. पुढे या पदकांची संपूर्ण महाराष्ट्रभर मिरवणूक काढली जाणार आहे.

Updated : 24 Oct 2022 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top