कोणत्याही आमदाराला फुकट घर मिळणार नाही, अजित पवार यांचे स्पष्टीकरण
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत कायमस्वरूपी घर देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून राज्यात वातावरण तापले होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 March 2022 3:04 PM IST
X
X
0
Updated : 26 March 2022 4:07 PM IST
Tags: Ajit pawar Ajit pawar on MLA house Free House for MLA jitendra awhad uddhav thackeray DCM Ajit pawar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire