Home > News Update > GroundReport : लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प

GroundReport : लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प

X

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झालं आहे. लसीकरणाची लोकांना परत जावं लागतं आहे. जिल्ह्यात एकूण 200 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते. दररोज 20 हजार लसी आवश्यक असतात मात्र साठा संपला असल्यानें लसीकरण बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं.

Posted by Max Maharashtra on Saturday, April 10, 2021

Updated : 10 April 2021 4:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top