Home > News Update > निर्मला सितारमण यांचं ट्वीट म्हणाल्या ममता दीदी अभिनंदन

निर्मला सितारमण यांचं ट्वीट म्हणाल्या ममता दीदी अभिनंदन

निर्मला सितारमण यांचं ट्वीट म्हणाल्या ममता दीदी अभिनंदन
X

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने निर्णायक विजय मिळवत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. या विजयानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

Updated : 2021-05-02T18:41:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top