Home > News Update > नऊ वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांची ओळख पटली, प्रत्यक्षदर्शींची न्यायालयात साक्ष
नऊ वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांची ओळख पटली, प्रत्यक्षदर्शींची न्यायालयात साक्ष
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे नरेंद्र दोभाळकर यांच्या हत्येला 9 वर्षे पुर्ण होत आहेत. मात्र अजूनही खून्यांचा शोध लागला नव्हता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून्यांची साक्ष पटली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 March 2022 8:21 AM IST
X
X
0
Updated : 20 March 2022 8:21 AM IST
Tags: Narendra dabholkar murdered case Narendra Dabholkar Dr. Narendra Dabholkar Dr. Narendra Dabholkar murdered identified in Court
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire