Home > Video > राज्यपालांची हकालपट्टी होऊस्तोवर महाराष्ट्र शांत बसणार नाही- निखील वागळे

राज्यपालांची हकालपट्टी होऊस्तोवर महाराष्ट्र शांत बसणार नाही- निखील वागळे

राज्यपालांची हकालपट्टी होऊस्तोवर महाराष्ट्र शांत बसणार नाही- निखील वागळे
X

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी होऊस्तोवर महाराष्ट्र शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.Updated : 24 Nov 2022 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top