Home > Election 2020 > केंद्रात काँग्रेससह भाजपेतर पक्षांचं सरकार, रात्री कोण शीळ घालतो? – पी. चिदंबरम

केंद्रात काँग्रेससह भाजपेतर पक्षांचं सरकार, रात्री कोण शीळ घालतो? – पी. चिदंबरम

केंद्रात काँग्रेससह भाजपेतर पक्षांचं सरकार, रात्री कोण शीळ घालतो? – पी. चिदंबरम
X

रात्रीचं शीळ कोण घालतो? तोच घालतो जो घाबरलेला असतो. पराभवाच्या भीतीनेच भारतीय जनता पक्ष ३०० पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचे अवास्तव दावे करत आहे. असं मत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे.

सहा टप्प्यातील मतदानानंतर हे स्पष्ट झालंय की, देशात काँग्रेससह भाजपातेर पक्षांचं सरकार अस्तित्वात येणार आहे. प्रांतिक अस्मिता, इतिहास आणि संस्कृतीवर आपल्या राजकीय लालसेपोटी भारतीय जनता पक्ष हल्ले चढवत आहे, आणि याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं मतही पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 16 May 2019 5:32 AM GMT
Next Story
Share it
Top