Home > News Update > रवीश कुमार यांना मेगसॅसे पुरस्कार

रवीश कुमार यांना मेगसॅसे पुरस्कार

रवीश कुमार यांना मेगसॅसे पुरस्कार
X

प्रतिष्ठेचा समजला जाणारा रॅमन मेगसॅसे पुरस्कार पत्रकार रवीश कुमार यांना मिळाला आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा टीव्ही कार्यक्रम केल्याबद्दल रवीश यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

लोकशाहीच्या रक्षण आणि संवर्धनासाठी सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणाऱ्या रवीश कुमारचा आम्ही सन्मान करत आहोत असं मॅगसेसे च्या विश्वस्त मंडळाने म्हटलंय.

Updated : 2 Aug 2019 4:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top