Home > News Update > शरद पवारांकडून एक दिवस आधीच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

शरद पवारांकडून एक दिवस आधीच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

शरद पवारांकडून एक दिवस आधीच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
X

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची 25 नोव्हेंबरला पुण्यतिथी असते. शरद पवार या दिवशी जगात साधारणपणे कुठेही असले तरी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा शरद पवार यांनी एक दिवस अगोदरच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे.

पवार यांचा उद्या 25 नोव्हेंबरला नियोजीत दौरा असल्याने पवार यांनी आजच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.


Updated : 24 Nov 2021 7:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top