Home > News Update > विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार नरहरी झिरवाळ, कोण आहेत नरहरी झिरवाळ?

विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार नरहरी झिरवाळ, कोण आहेत नरहरी झिरवाळ?

विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार नरहरी झिरवाळ, कोण आहेत नरहरी झिरवाळ?
X

विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाकडूनही आमदार अशोक उईके यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून आज अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नरहरी झिरवाळ यांचे अभिनंदन केले आहे.

Updated : 15 March 2020 11:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top