Home > News Update > मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याप्रकरणी रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याप्रकरणी रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याप्रकरणी रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याप्रकरणी रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याप्रकरणी रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर रोहीणी खडसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे

त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानी गाडीतून प्रतिक्रीया देत म्हणाल्या "आम्ही पक्ष कार्यालयात शांततेत बसलो होतो. कोणतीही घोषणा दिली नाही, कोणता विरोध दर्शवला नसल्याच त्यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजनानिमित्त मुख्यंमंत्री जळगाव दौऱ्यावर असणार आहेत .

Updated : 27 Jun 2023 3:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top