Home > News Update > Mumbai monsoon rain | मुंबईत अखेर पावसाला सुरूवात

Mumbai monsoon rain | मुंबईत अखेर पावसाला सुरूवात

Mumbai monsoon rain | मुंबईत अखेर पावसाला सुरूवात
X

Mumbai Monsoon Update : महाराष्ट्रातील मान्सूनची प्रतिक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज पुणे आणि मुंबई, कोकणासह सकाळपासून पाऊस सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली. आज सकाळपासून मुंबईत मध्यम पावसाची सुरवात झाली. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने अनेकांचा खोळंबा झाला. अनेक मुंबईकरांनी पावसात भिजण्याचा आनंदही घेतला. महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला.

Updated : 24 Jun 2023 4:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top