News Update
Home > News Update > ...तर मुंबईत लॉकडाऊन करावे लागेल – महापौर

...तर मुंबईत लॉकडाऊन करावे लागेल – महापौर

...तर मुंबईत लॉकडाऊन करावे लागेल – महापौर
X

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी नियमांचे पालन केले नाही तर मुंबईतही लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणे यांनी दिला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसात मोठी वाढ झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढलेल्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यातच मुंबईत रुग्णांची संख्या वाढली असून, महापौरांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे.


Updated : 16 Feb 2021 3:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top