Home > News Update > BageshwarDham धीरेंद्र शास्त्रीला कोर्टाचा दणका

BageshwarDham धीरेंद्र शास्त्रीला कोर्टाचा दणका

धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात चमत्कार करण्यास कोर्टाची बंदी

BageshwarDham धीरेंद्र शास्त्रीला कोर्टाचा दणका
X

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात सोनसाखळी चोरांचा आणि पाकिटमाराचा सूळसुळाट असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई येथील मीरा रोड येथे मध्य प्रदेश मधील बागेश्वर धामच्या धिरेन्द्र शास्त्री यांच्या विरोधात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून न्यायालयाने पोलिसांना यासंदर्भात सक्त आदेश देऊन चमत्कार करण्यास बंदीचे आदेश दिले आहेत ही याचिका दाखल करणारे adv नितीन सातपुते यासंदर्भात माहिती देत आहेत...


Updated : 19 March 2023 2:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top