Home > News Update > खा.उदयनराजेंनी देखील आपले विरोधक असलेले धाकटे बंधू आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घातली साद

खा.उदयनराजेंनी देखील आपले विरोधक असलेले धाकटे बंधू आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घातली साद

खा.उदयनराजेंनी देखील आपले विरोधक असलेले धाकटे बंधू आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घातली साद
X

सातारच्या राजकारणात दोन्ही राजांचे वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेची निवडणूक नेहमीच दोन्ही राजे एकमेकांविरोधात लढतात. मात्र राज्यात सर्वच पक्ष एकमेकांच्या मदतीने सत्तेवर येऊ लागल्याने आता साताऱ्यातही तसेच दिसू लागले आहे.

खा.उदयनराजेंनी देखील आपले विरोधक असलेले धाकटे बंधू आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मनोमिलनासाठी साद घातली आहे. त्यांनी आज एक उदघाटन कार्यक्रमानंतर माध्यमांनी बोलताना आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. मी एकत्र बसायला तयार आहे पुढून कोणीतरी आले पाहिजे असे ते म्हटले आहेत.

Updated : 14 July 2023 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top