Home > News Update > रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर, ठाकरे सरकारला संतप्त सवाल

रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर, ठाकरे सरकारला संतप्त सवाल

रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर, ठाकरे सरकारला संतप्त सवाल
X

राज्यातील महामार्गावर ट्राफीकची समस्या रोजची झाली आहे. अशा ट्राफीकमध्ये एखादी रुग्णवाहिका अडकली तर रुग्णांचे प्राण जाण्याची भीती असते. आज अशीच परिस्थिती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर pune mumbai expressway घडली.

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ट्राफीक जाम झाली असताना खासदार इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर उतरुन रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. हा व्हिडिओ त्यांनी फेसबूकवर अपलोड केला असून या रुग्णाचा जीव गेला असतात तर कोणाला जबाबदार धरायचे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

Updated : 14 March 2021 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top