Top
Home > News Update > मोदी सरकारला कॉमेडीन्सची डोकेदुखी

मोदी सरकारला कॉमेडीन्सची डोकेदुखी

मोदी सरकारला कॉमेडीन्सची डोकेदुखी
X

वास्तविक प्रमुख प्रसारमाध्यमांनी जनतेच्या प्रश्नांना वाचता फोडणे अपेक्षित असताना गेले काही दिवस इंधन दरवाढीत होरपळलेल्या नागरीकांसाठी कॉमेडीयन्स बुलंद आवाज बनत आहे. कॉमेडीयन श्याम रंगिलावर त्यासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कॉमेडीयन कुणाल कामरा मैदानात उतरला असून त्यानं कॉंग्रेसत्तेत असताना मोदींनी केल्याला भाषणांचा ट्विट अपलोड करत मोदी सरकारच्या धोरणांची खिल्ली उडविली आहे.

यामधे गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असलेली नरेंद्र मोदी इंधन दरवाढ आणि महागाईवरुन तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या टीका करताना मोदींनी घसरलेली अर्थव्यव्यवस्था अटबिहारी पंतप्रधान असतानाच्या पातळीवर आणुण ठेवावी असं म्हटलं आहे. कुणाल कामराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता श्याम रंगीला नंतर कुणाल कामरावरही गुन्हा दाखल होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 22 Feb 2021 5:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top