सचिने वाझे प्रकरण, आर.आर.पाटील असते तर.. - बाळा नांदगावकर
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  11 March 2021 1:34 PM IST
X
X
मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझे यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे. तर केवळ वाझे यांच्या विषयावरुन सभागृहाचे कामकाज बंद पाडणे अयोग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली. केबल ऑपरेटच्या संघटनेच्या प्रतिनिधींसह नांदगावकर यांनी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. मुंबईत पुन्हा एकदा केबल वॉर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
 Updated : 11 March 2021 1:34 PM IST
Tags:          bala nangaonkar   Sachin waze   MNS   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






