Top
Home > News Update > ... तर अमरावतीतही लॉकडाऊन लागेल : मंत्री यशोमती ठाकूर

... तर अमरावतीतही लॉकडाऊन लागेल : मंत्री यशोमती ठाकूर

... तर अमरावतीतही लॉकडाऊन लागेल : मंत्री यशोमती ठाकूर
X

राज्यभर कोरोना संसर्ग पुन्हा . तर अमरावतीतही लॉकडाऊन लागेल: मंत्री यशोमती ठाकूरअसताना अमरावतीमधे आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहराच्या पंचवटी,राजकमल या भागात यशोमती ठाकूर यांनी भेटी दिल्यात व यावेळी त्यांनी रस्त्यावर येऊन पोलिसांशी संवाद साधला. यावेळी अमरावतीत वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक असून अमरावती जिल्हात पुन्हा 10 ते 15 दिवसाचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसे सूतोवाच यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.


Updated : 21 Feb 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top