News Update
Home > News Update > MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध

MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध

MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध
X

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव केल्यामुळे MIM आता रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या कॅबिनेट बैठकीमध्ये उस्मानाबाद व औरंगाबाद या ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे औरंगाबाद सह बीड येथे जोरदार निषेध करत ठाकरे सरकारच्या मंजुरीला सहमती दाखवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सह बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 1 July 2022 1:12 PM GMT
Next Story
Share it
Top