दूध पावडरचे दर वाढल्यानं गायीच्या दुधाला किमान 42 रुपये प्रति लिटर भाव द्या !
कोविडनंतरच्या काळात आंतराष्ट्रीय बाजारात दुधपावडरचे दर वाढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्याला प्रतिलिटर गाईच्या दुधासाठी ४२ रुपये भाव देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 April 2022 11:48 AM IST
X
X
0
Updated : 16 April 2022 11:49 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire