मॅक्सवुमन च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांना पितृशोक

मॅक्सवुमन च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांच्या वडिलांचे आज अहमदनगर येथील रुग्णालयात अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय ७० वर्षे होते. ते आरसीएफ मधून निवृत्त झाले होते. त्यांनी आरसीएफ मध्ये देशाची सेवा केली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होेते. आज सकाळी त्यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं.