Home > News Update > अपघातग्रस्त उसतोड कामगारांच्या कुटुंबांना मिळाली मदत, नागरिकांनी मांडले मॅक्स महाराष्ट्रचे आभार

अपघातग्रस्त उसतोड कामगारांच्या कुटुंबांना मिळाली मदत, नागरिकांनी मांडले मॅक्स महाराष्ट्रचे आभार

अपघातग्रस्त उसतोड कामगारांच्या कुटुंबांना मिळाली मदत, नागरिकांनी मांडले मॅक्स महाराष्ट्रचे आभार
X

मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं काही दिवसापूर्वी बीडच्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या मॅक्स महाराष्ट्रने मांडलेला प्रश्नाला उत्तर मिळाले असून, अपघातग्रस्त ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला सरकारकडून मदतीचा आधार मिळालाय

मॅक्स महाराष्ट्रच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्ह्यातील अपघातग्रस्त उसतोड मजुरांच्या कुटुंबाला सरकारी मदतीचा चेक मिळाला आहे. मॅक्स महाराष्ट्राने हा प्रश्न चव्हाट्यावर आणल्यामुळे या कुटुंबाना मदत मिळाली म्हणून या कुटुंबीयांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत...

Updated : 15 Dec 2023 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top