Top
Home > News Update > मी विधान सभेत नसणार म्हणजेच सिंदूर बिना सुहागण - एकनाथ खडसे

मी विधान सभेत नसणार म्हणजेच "सिंदूर बिना सुहागण" - एकनाथ खडसे

मी विधान सभेत नसणार म्हणजेच सिंदूर बिना सुहागण - एकनाथ खडसे
X

एकनाथ खडसे यांनी सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर मतदारसंघात वृद्ध आणि तरुण मतदारांनी घराबाहेर पडुन मतदानाचा हक्क बजावला पाहीजे. पावसाची रिपरिप चालु आहे तरीही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळतेयं.

एकनाथ खडसे आपल्या उमेदवारी संर्दभात म्हटले की, “उमेदवारी न मिळल्याने डोक्यावरचा ताण कमी झाला. 30 वर्षात या मतदारसंघातुन भरपुर प्रेम मिळालं. माझा अनुभव रोहीणी ताईला कामी येईल. “ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/431990964367681/?t=1

Updated : 21 Oct 2019 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top