Home > Max Political > कर्जत मतदारसंघातील लढत

कर्जत मतदारसंघातील लढत

कर्जत मतदारसंघातील लढत
X

महाराष्ट्र विधानसभेत कर्जत मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार रिंगणात आहेत तर यांना टक्कर देतिल शिवसेनेचे राम शिंदे. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं ते बघणं गरजेच ठरेल.

२०१४ मध्ये या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी ३ वेळा या मतदार संघात आपला विजय निश्चित केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय होईल ते सांगता येणार नाही. रोहित पवार या मतदार संघातून बाजी मारतात की राम शिंदे आपले वर्चस्व प्रस्थापित करतात ते निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळेल.

Updated : 19 Oct 2019 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top