Home > News Update > त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर गायनातून प्रबोधन

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर गायनातून प्रबोधन

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर गायनातून प्रबोधन
X

आज त्यागमूर्ती माता रमाई (Ramabai Ambedkar) यांची पुण्यतिथी आहे. सोशल मिडीयावर आज अनेक जण त्यांच्या आठवणीत रमलेले पहायला मिळाले. त्यांच्या जीवनातील प्रवास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी दिलेली आयुष्यभराची साथ जीवनात केलेला संघर्ष याबद्दल लोक व्यक्त होताना पहायला मिळाली. या पुण्यतिथी दिनानिमित्त अख्या महाराष्ट्राला ज्या गाण्याने वेड लावलं अश्या दलित पँथर संघटनेवर आधारित 'आम्ही पँथर' या गाण्याचे सुप्रसिद्ध गायक संघरत्न झेंडे (Sangratn zende) यांची पत्रकार प्रतिक्षा काटे यांनी घेतलेली खास मुलखात पहा फक्त Max Maharashtra वर

Updated : 28 May 2023 2:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top