Home > News Update > Maratha Reservation | ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची वकील संघटनेची मागणी

Maratha Reservation | ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची वकील संघटनेची मागणी

Maratha Reservation | ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची वकील संघटनेची मागणी
X

Solapur : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज वकील संघटनेच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत राहणारे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.





Updated : 3 Nov 2023 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top