Home > News Update > लातूरच्या शेतकऱ्याचे जुगाड, एकाच फेरीत एकरभर औषध फवारणी

लातूरच्या शेतकऱ्याचे जुगाड, एकाच फेरीत एकरभर औषध फवारणी

लातूरच्या शेतकऱ्याचे जुगाड, एकाच फेरीत एकरभर औषध फवारणी
X

कोणतीही तांत्रिक पदवी नाही. शेतीतील अनुभवाच्या जोरावर लातूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने केलेल्या जुगाडामुळे देशाच्या काना कोपऱ्यातील शेतकरी त्यांना संपर्क करत आहेत. काय आहे हा प्रयोग पहा वैजनाथ कांबळे यांच्या या रिपोर्ट मध्ये...

Updated : 31 May 2023 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top