Home > News Update > मनोज जरांगेंची प्रकृती खालावली ; सलाईन लावून उपचार सुरू

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली ; सलाईन लावून उपचार सुरू

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली ; सलाईन लावून उपचार सुरू
X

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत असल्यानं तसेच बोलण्यास त्रास होत असल्यानं डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपोषणस्थळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Updated : 10 Sep 2023 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top