Home > News Update > मनोज जरांगे सांगतील तोच आमचा खासदार

मनोज जरांगे सांगतील तोच आमचा खासदार

मनोज जरांगे सांगतील तोच आमचा खासदार
X

या लोकसभा निवडणुकीवर मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून येत असून मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया बीड येथील नागरिकांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Updated : 24 March 2024 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top