Home > News Update > Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे : मनोज जरांगे

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे : मनोज जरांगे

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे : मनोज जरांगे
X

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करत आहेत तर लाखोंच्या संख्येने सहभागी होतं आहेत. आरक्षण देताना सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Updated : 24 Jan 2024 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top