Home > News Update > निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान: मनोहर भिडे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली...

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान: मनोहर भिडे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली...

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान: मनोहर भिडे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली...
X

आज बोलताना मनोहर भिडे यांची जीभ घसरली. स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नंबर लोकसंख्या असलेला देश चीन आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरम पनाचा हा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, आणि याची कोणाला लाज वाटत नाही. असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर भिडे यांनी केलं आहे. सांगली मध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

पाहा काय म्हटलंय भिडे यांची

Updated : 15 Oct 2021 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top