Home > News Update > मनोहर उर्फ संभाजी भिडे हा संघाचा अजेंडा चालवत आहेत.

मनोहर उर्फ संभाजी भिडे हा संघाचा अजेंडा चालवत आहेत.

मनोहर उर्फ संभाजी भिडे हा संघाचा अजेंडा चालवत आहेत.
X

मनोहर उर्फ संभाजी भिडे ही प्रवृती आहे आणि तो संघाचा अजेंडा आहे. देशातील गांधी, नेहरू, फुले आंबेडकर यांची बदनामी आणि स्वातंत्र्य लढा बदनाम केल्याशिवाय धर्मांध विचार रुजू शकणार नाही त्यामुळे हा द्वेषाचा बाजार भरवला आणि पेरला जातो आहे. पाहा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांची मुलाखत


Updated : 5 Aug 2023 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top