Home > News Update > राज्यमंत्री यड्रावकरांनी कर्नाटक पोलिसांना कसा दिला गुंगारा..

राज्यमंत्री यड्रावकरांनी कर्नाटक पोलिसांना कसा दिला गुंगारा..

राज्यमंत्री यड्रावकरांनी कर्नाटक पोलिसांना कसा दिला गुंगारा..
X

बेळगावमध्ये काल हुतात्मा दिनानिमित्त गेलेल्या राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. इथं येण्यास मनाई असतानाही राजेंद्र यड्रावरकर गुप्तपणे बेळगावमध्ये दाखल झाले होते. त्यांचा चित्तथराराक प्रवास त्यांच्यासोबत असलेले पत्रकार मंगेश चिवटे यांनी मांडलाय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/504348213527173/?t=15

Updated : 19 Jan 2020 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top