Home > News Update > Suresh Dhas यांना बीडचं पालकमंत्री करा, रिपाइंची मागणी

Suresh Dhas यांना बीडचं पालकमंत्री करा, रिपाइंची मागणी

Suresh Dhas यांना बीडचं पालकमंत्री करा, रिपाइंची मागणी
X

संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. या निषेध मोर्चांमधून आता राजकीय मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत...रिपाइं (खरात) चे नेते सचिन खरात यांनी बीडच्या पालकमंत्रीपदी सुरेश धस यांची नियुक्ती करण्याची मागणीच महायुती सरकारकडे केलीय...

Updated : 12 Jan 2025 1:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top